Surprise Me!

आकाशातील ‘Sky Train’, चंद्रपुरात दिसली Elon Musk यांच्या 55 सॅटेलाईटची स्कायलिंक ट्रेन | Satellites

2023-02-03 1 Dailymotion

विदर्भातील चंद्रपूरच्या (Chandrapur) आकाशात नागरिकांनी स्काय ट्रेन अनुभवली. संध्याकाळी आकाशात ही ट्रेन दिसू लागल्याने खगोल अभ्यासकांमध्ये कुतुहल निर्माण झाले. चंद्रपुरात गुरुवारी संध्याकाळी सात वाजून वीस मिनिटांच्या सुमारास आकाशात दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणारी ठिपक्यांची एक प्रकाशमान रेषा दिसू लागली. याआधी चंद्रपूरच्या आकाशात सॅटेलाईटचा तुकडा व धूमकेतू दिसल्याने नागरिकांमध्ये याबाबत तर्कवितर्क लढविले जात होते. मात्र, ही प्रकाशाची रेष दुसरे तिसरे काही नसून एलन मस्क यांची स्कायलिंक ट्रेन असल्याचे पुढे आले आहे.<br /><br />#SkyTrain #ElonMusk #Satellite #Starlink #ViralVideo #Twitter #Chandrapur #HWNews #Maharashtra #Sky #Train

Buy Now on CodeCanyon